पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील अनुभव शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.

अनुभव   नाम

१. नाम / निर्जीव / अमूर्त / बोध

अर्थ : एखादी गोष्ट केल्याने वा एखाद्या घटनेचा भाग झाल्यामुळे प्राप्त होणारी माहिती वा ज्ञान.

उदाहरणे : त्याला ह्या कामाचा दांडगा अनुभव आहे

वह ज्ञान जो कोई काम या प्रयोग करने से प्राप्त हो।

उसे इस काम का अनुभव है।
अनुभव, तजरबा, तजरुबा, तजर्बा, तजुरबा, तजुर्बा

The accumulation of knowledge or skill that results from direct participation in events or activities.

A man of experience.
Experience is the best teacher.
experience
२. नाम / निर्जीव / घटना

अर्थ : एखाद्याबरोबर घडलेली घटना.

उदाहरणे : आज मला एक विचित्रच अनुभव आला.
तो सैनिक आपले युद्धातील अनुभव ऐकवत होता.

वह घटना जो किसी के साथ घटी हो या जिससे कोई गुजरा हो।

आज मुझे एक अद्भुत अनुभव हुआ।
वह सैनिक युद्ध के अपने अनुभव सुना रहा था।
अनुभव

An event as apprehended.

A surprising experience.
That painful experience certainly got our attention.
experience

चौपाल

म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.