पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील अपकारक शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.

अपकारक   विशेषण

१. विशेषण / वर्णनात्मक / गुणवत्तादर्शक

अर्थ : इजा करणारा.

उदाहरणे : कोणतेही व्यसन अपायकारक असते.

समानार्थी : अपायकारक, घातक, हानिकारक, हानिप्रद

Causing or capable of causing harm.

Too much sun is harmful to the skin.
Harmful effects of smoking.
harmful
२. विशेषण / वर्णनात्मक / गुणवत्तादर्शक

अर्थ : अपकार करणारा.

उदाहरणे : अपकारी वृत्तीच्या लोकांशीही तो चांगलाच वागतो

समानार्थी : अपकारी

अपकार करनेवाला या जो अपकार करता हो।

अपकारी व्यक्ति कभी भी चैन की नींद नहीं सो सकता।
अनर्थकारी, अनहित, अनिष्टकारी, अनुपकारी, अपकारक, अपकारी

चौपाल

म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.