सदस्य बने
पृष्ठाचा पत्ता क्लिपबोर्डवर कॉपी केला आहे.
अर्थ : लवकर समजण्यास न येणारा वा जाणण्यास कठीण.
उदाहरणे : ह्या कठीण प्रश्नाचे उत्तर प्रश्नकर्त्यालाच विचारणे योग्य आहे.
समानार्थी : अतर्क्य, अबोधनीय, अवघड, कठीण, बोधागम्य, सूक्ष्म
जो जल्दी समझ में न आए।
Difficult to analyze or understand.
अर्थ : ज्याचा बोध होऊ शकत नाही असा.
उदाहरणे : निसर्गात बर्याच गोष्टी अबोध्य आहेत.
समानार्थी : अबोधनीय
जिसका बोध न हो सके।
Difficult to understand.
स्थापित करा