सदस्य बने
पृष्ठाचा पत्ता क्लिपबोर्डवर कॉपी केला आहे.
अर्थ : पाणी प्रोक्षण करून स्नान घालण्याची क्रिया.
उदाहरणे : आम्ही पूजा करताना देवमूर्तीला अभिषेक केला
समानार्थी : अभिषिंचन, अभिषेचन
विधिपूर्वक मंत्र से जल द्वारा नहलाने की क्रिया।
The prescribed procedure for conducting religious ceremonies.
अर्थ : राजाला गादीवर बसवण्याच्या वेळी विधिपूर्वक करावयाचा आभिषेक.
उदाहरणे : रावणवधानंतर रामाने विभीषणाला राज्याभिषेक करवला.
समानार्थी : राज्याभिषेक
राजसिंहासन या गद्दी पर बैठने के समय होनेवाला कृत्य।
The ceremony of installing a new monarch.
अर्थ : पाणी शिंपडण्याची क्रिया.
उदाहरणे : भटजी शिवलिंगाचा अभिषेक करत आहे.
शांति या मंगल के निमित्त मंत्र पढ़कर कुश तथा दूब से जल छिड़कने की क्रिया।
The ritual washing of a priest's hands or of sacred vessels.
स्थापित करा