सदस्य बने
पृष्ठाचा पत्ता क्लिपबोर्डवर कॉपी केला आहे.
अर्थ : हिमालयातून निघणारी एक नदी.
उदाहरणे : अर्जुनी गंगेत जाऊन मिळते.
समानार्थी : करतोया, बाहुदा
हिमालय से निकलने वाली असम राज्य की एक नदी।
A large natural stream of water (larger than a creek).
अर्थ : वाणासुरची एक कन्या जिचा विवाह श्रीकृष्णाचा नातू अनिरुद्धशी झाला होता.
उदाहरणे : उषा अनिरुद्धची पत्नी होती.
समानार्थी : उषा, बाणसुता
वाणासुर की एक कन्या जिसका विवाह कृष्ण के पोते अनिरुद्ध के साथ हुआ था।
An imaginary being of myth or fable.
स्थापित करा