पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील अर्व शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.

अर्व   नाम

१. नाम / निर्जीव / अमूर्त / गुणधर्म
    नाम / समूह

अर्थ : शंभर कोटी इतकी एक संख्या.

उदाहरणे : अब्जात नऊ शून्य लागतात.

समानार्थी : अब्ज

सौ करोड़ की संख्या।

अरब में नौ शून्य हैं।
1000000000, अब्ज, अरब, बिलियन, १०००००००००

The number that is represented as a one followed by 9 zeros.

1000000000, billion, one thousand million

चौपाल

म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.