अर्थ : भारताच्या केरळ राज्यातील एक जिल्हा.
उदाहरणे :
अलेप्पी जिल्ह्याचे प्रशासकीय केंद्र अलप्पुझा येथे आहे.
समानार्थी : अलप्पुझा, अलप्पुझा जिल्हा, अलप्पुळा जिल्हा, अलेप्पी, अलेप्पी जिल्हा
अर्थ : भारताच्या केरळ राज्यातील एक शहर.
उदाहरणे :
अलेप्पी जलपर्यटनासाठी अतिशय प्रसिध्द आहे.
समानार्थी : अलप्पुझा, अलप्पुझा शहर, अलप्पुळा शहर, अलेप्पी, अलेप्पी शहर