सदस्य बने
पृष्ठाचा पत्ता क्लिपबोर्डवर कॉपी केला आहे.
अर्थ : भारताच्या उत्तर प्रदेश राज्यातील एक शहर.
उदाहरणे : अलाहाबादेत गंगा,यमुना आणि सरस्वती ह्या नद्यांचा संगम आहे.
समानार्थी : अलाहबाद, प्रयाग
भारत का एक प्रसिद्ध तीर्थ जो उत्तर प्रदेश राज्य में है।
अर्थ : भारताच्या उत्तर प्रदेश राज्यातील एक जिल्हा.
उदाहरणे : अलाहाबाद जिल्ह्याचे प्रशासकीय केंद्र अलाहाबाद शहरात आहे.
समानार्थी : अलाहाबाद जिल्हा
भारत के उत्तर प्रदेश राज्य का एक जिला।
A region marked off for administrative or other purposes.
स्थापित करा