पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील अळण शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.

अळण   नाम

१. नाम / निर्जीव / वस्तू / मानवनिर्मित

अर्थ : कालवण, कढी इत्यादी बनविताना ते दाट होण्याकरता त्यात टाकले जाणारे पीठ किंवा बेसन.

उदाहरणे : कढी बनविताना दहीत अळण टाकले जाते.

समानार्थी : आळण

वह आटा या बेसन जो तरकारी आदि पकाते समय उसमें मिलाया जाता है।

कढ़ी मठे या दही में रेहन मिलाकर बनाई जाती है।
अरहन, रेहन

चौपाल

म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.