पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील अवैदिक शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.

अवैदिक   विशेषण

१. विशेषण / वर्णनात्मक / गुणवत्तादर्शक

अर्थ : वैदिक नसलेला.

उदाहरणे : बौद्ध हा एक अवैदिक धर्म आहे.

जो वैदिक न हो।

बौद्ध एक अवैदिक धर्म है।
अवैदिक, अशब्द
२. विशेषण / वर्णनात्मक / गुणवत्तादर्शक

अर्थ : वेदांप्रमाणे नसलेला किंवा वेदांविरुद्ध असलेला.

उदाहरणे : हल्ली लोकांत अवैदिक ज्ञान जास्त दिसते.

जो वेदों के अनुकूल न हो या विरुद्ध हो।

आजकल के लोगों में अवैदिक रुझान अधिक दिखाई पड़ता है।
अवैदिक, अश्रुत, अश्रौत, वेद-विरुद्ध, वेदविरुद्ध

चौपाल

म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.