पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील अशास्त्रीय शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.

अशास्त्रीय   विशेषण

१. विशेषण / संबंधदर्शक

अर्थ : धर्म, विधी, नियम, विद्या ह्यांच्या शास्त्राविरुद्ध.

उदाहरणे : अशास्त्रीय कारणांचा उहापोह केला जातो का?

समानार्थी : अशास्त्र, शास्त्रनिषिद्ध, शास्त्रविरुद्ध, शास्त्राविहित

धर्मशास्त्र के विरुद्ध।

हमें शास्त्रविरुद्ध कर्म करने से बचना चाहिए।
शास्त्र असंगत, शास्त्र-विरुद्ध, शास्त्रविरुद्ध

चौपाल

म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.