अर्थ : महाराष्ट्रातील एक जिल्हा.
उदाहरणे :
शिर्डी हे स्थान अहमदनगर जिल्ह्यात आहे.
समानार्थी : अहमदनगर जिल्हा
अर्थ : महाराष्ट्रातील एक शहर.
उदाहरणे :
अहमदनगर येथे साखर तयार करण्याचा कारखाना आहे.
समानार्थी : नगर