सदस्य बने
पृष्ठाचा पत्ता क्लिपबोर्डवर कॉपी केला आहे.
अर्थ : आकाशातील फूल.
उदाहरणे : आकाशकुसुम कुणी पाहिले आहे का?
समानार्थी : खपुष्प
आकाश का फूल।
Reproductive organ of angiosperm plants especially one having showy or colorful parts.
अर्थ : असंभाव्य किंवा अवास्तविक गोष्ट.
उदाहरणे : तुमची योजना सध्यातरी आकाशकुसुमच वाटत आहे.
अनहोनी या असंभव बात।
स्थापित करा