पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील आठवडा शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.

आठवडा   नाम

१. नाम / निर्जीव / अमूर्त / वेळ / अवधि

अर्थ : ज्यात प्रत्येक दिवसाला एक नाव असते असा, कालगणनेच्या एका विशिष्ट प्रकारातील सात दिवसांचा कालावधी.

उदाहरणे : या सप्ताहात मी दोन दिवस सुटीवर होतो.

समानार्थी : सप्ताह, हप्ता

सोमवार से रविवार तक के सात दिन।

वह अगले सप्ताह दिल्ली जाएगा।
सप्ताह, हप्ता, हफ्ता, हफ़्ता

A period of seven consecutive days starting on Sunday.

calendar week, week
२. नाम / निर्जीव / अमूर्त / वेळ / अवधि

अर्थ : आठ दिवसांचा कालावधी.

उदाहरणे : ह्या कामाला आठवडा पुरणार नाही.

आठ दिन का समय।

एक अठवारा बीत गया और राम अभी तक नहीं आया।
अठवारा

चौपाल

म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.