अर्थ : दोषारोप लावण्याची क्रिया.
उदाहरणे :
त्याने खूप विचारपूर्वक आरोपणाची काम केले आहे.
समानार्थी : आरोपणा
अर्थ : ऊतीमध्ये कृत्रिम अंग स्थायी किंवा कायम रूपात बसविण्याची क्रिया.
उदाहरणे :
हल्ली डोळ्यात लेंसचे रोपण सोप्पे झाले आहे.
समानार्थी : रोपण