पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील आवरणपृष्ठ शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.
१. नाम / निर्जीव / वस्तू / मानवनिर्मित
    नाम / भाग

अर्थ : ग्रंथनाम, लेखकनाम, चित्र इत्यादी असलेला पुस्तकाच्या बाहेरून लावलेला कागद.

उदाहरणे : ह्या पुस्तकाच्या वेष्टणावरील चित्र अत्यंत सूचक आहे.

समानार्थी : आवरण, वेष्टण

वह काग़ज़ जो किसी पुस्तक के ऊपर रक्षा के लिए मढ़ा रहता है और जिस पर उसका तथा लेखक का नाम रहता है।

पुस्तक का आवरण पृष्ठ फट गया है।
आवरण पृष्ठ, आवरणपत्र

The protective covering on the front, back, and spine of a book.

The book had a leather binding.
back, binding, book binding, cover

चौपाल

म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.