पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील आशुतोष शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.

आशुतोष   विशेषण

१. विशेषण / वर्णनात्मक / अवस्थादर्शक
    विशेषण / वर्णनात्मक / गुणवत्तादर्शक

अर्थ : सहज किंवा लवकर प्रसन्न होणारा.

उदाहरणे : भगवान शंकराला आशुतोष देव म्हटले जाते.

शीघ्र प्रसन्न या संतुष्ट होने वाला।

शिव को आशुतोष देव कहा जाता है।
आशुतोष, आसतोष

चौपाल

म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.