पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील इंद्र शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.

इंद्र   नाम

१. नाम / विशेषनाम
    नाम / सजीव / प्राणी / पौराणिक व्यक्तिरेखा

अर्थ : देवांचा,स्वर्गाचा व पूर्वदिशेचा अधिपती.

उदाहरणे : इंद्र ही पाऊस आणि मेघ यांची देवता मानली जाते.

समानार्थी : देवेंद्र, मघवा, महेंद्र

२. नाम / निर्जीव / अमूर्त / गुणधर्म
    नाम / निर्जीव / वस्तू / मानवनिर्मित

अर्थ : छप्पय छंदचा एक प्रकार.

उदाहरणे : हे छंद इंद्रचे चांगले उदाहरण आहे.

छप्पय छंद का एक प्रकार।

ये छंद इंद्र के अच्छे उदाहरण हैं।
इंद्र, इन्द्र
३. नाम / सजीव / प्राणी / सस्तन प्राणी / व्यक्ती

अर्थ : व्याकरणाचा एक प्राचीन विद्वान.

उदाहरणे : इंद्रला व्याकरणचे पहिले आचार्य मानले गेले आहे.

व्याकरण के एक प्राचीन विद्वान।

इंद्र व्याकरण के पहले आचार्य माने गये हैं।
इंद्र, इन्द्र
४. नाम / सजीव / प्राणी / पौराणिक व्यक्तिरेखा

अर्थ : बारा आदित्यांपैकी एक.

उदाहरणे : इंद्रचे वर्णन पौराणिक कथांमध्ये मिळते.

बारह आदित्यों में से एक।

इंद्र का वर्णन पौराणिक कथाओं में मिलता है।
इंद्र, इन्द्र

चौपाल

म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.