अर्थ : कंसाचे वडील.
उदाहरणे :
कंसाने उग्रसेनला अटक करून राज्य आपल्या ताब्यात घेतले
अर्थ : धृतराष्ट्रचा एक पुत्र.
उदाहरणे :
उग्रसेनचे वर्णन धार्मिक ग्रंथांत मिळते.
अर्थ : परीक्षित राजाचा एक पुत्र.
उदाहरणे :
उग्रसेनचे वर्णन पुराणां आढळते.