पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील उत्कंठित शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.

उत्कंठित   विशेषण

१. विशेषण / वर्णनात्मक / अवस्थादर्शक

अर्थ : एखाद्या गोष्टीकरता घाई असलेला.

उदाहरणे : तो आपल्या बहिणीला भेटायला आतुर झाला होता

समानार्थी : अधीर, आतुर, उतावीळ, उत्सुक

Causing or fraught with or showing anxiety.

Spent an anxious night waiting for the test results.
Cast anxious glances behind her.
Those nervous moments before takeoff.
An unquiet mind.
anxious, nervous, queasy, uneasy, unquiet
२. विशेषण / वर्णनात्मक / गुणवत्तादर्शक

अर्थ : खूप लालसा किंवा तीव्र इच्छा करणारा किंवा धरणारा.

उदाहरणे : तो आपल्या गुरुच्या चरणाची सेवा करण्यासाठी लालचावलेला आहे.

समानार्थी : आशाळभूत, खूप लालचावलेला, लालचावलेला, लालचेल

लालसा या तीव्र इच्छा करनेवाला।

वह अपने गुरु की पाद सेवा के लिए लालायित है।
लालसी, लालायित

(often followed by `for') ardently or excessively desirous.

Avid for adventure.
An avid ambition to succeed.
Fierce devouring affection.
The esurient eyes of an avid curiosity.
Greedy for fame.
avid, devouring, esurient, greedy

चौपाल

म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.