पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील एकोणतीस शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.

एकोणतीस   नाम

१. नाम / निर्जीव / अमूर्त

अर्थ : वीस आणि नऊ मिळून होणारी संख्या.

उदाहरणे : तीसामधून एक वजा केले असता एकोणतीस उत्तर येते.

समानार्थी : 29, २९

बीस और नौ के योग से प्राप्त संख्या।

तीस में एक कम करने से उनतीस मिलता है।
29, XXIX, उनतीस, २९

The cardinal number that is the sum of twenty-eight and one.

29, twenty-nine, xxix
२. नाम / निर्जीव / अमूर्त / वेळ / अवधि

अर्थ : इंग्रजी महिन्यातील एकोणतिसाव्या दिवशी येणारी तारीख.

उदाहरणे : पुढच्या महिन्याच्या एकोणतीसला श्यामा येत आहे.

समानार्थी : एकोणतीस तारीख, २९, २९ तारीख

एकोणतीस   विशेषण

१. विशेषण / वर्णनात्मक / संख्यादर्शक

अर्थ : वीस अधिक नऊ.

उदाहरणे : रिक्षाभाडे एकोणतीस रुपये झाले

समानार्थी : 29, २९

बीस और नौ।

इस समय मेरे पास मात्र उनतीस रुपये हैं।
29, XXIX, उनतीस, २९

Being nine more than twenty.

29, twenty-nine, xxix

चौपाल

म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.