सदस्य बने
पृष्ठाचा पत्ता क्लिपबोर्डवर कॉपी केला आहे.
अर्थ : वीस आणि नऊ मिळून होणारी संख्या.
उदाहरणे : तीसामधून एक वजा केले असता एकोणतीस उत्तर येते.
समानार्थी : 29, एकोणतीस
बीस और नौ के योग से प्राप्त संख्या।
The cardinal number that is the sum of twenty-eight and one.
अर्थ : इंग्रजी महिन्यातील एकोणतिसाव्या दिवशी येणारी तारीख.
उदाहरणे : पुढच्या महिन्याच्या एकोणतीसला श्यामा येत आहे.
समानार्थी : एकोणतीस, एकोणतीस तारीख, २९ तारीख
अर्थ : वीस अधिक नऊ.
उदाहरणे : रिक्षाभाडे एकोणतीस रुपये झाले
बीस और नौ।
Being nine more than twenty.
स्थापित करा