अर्थ : कडक़ड असा आवाज करीत तुटणे वा मोडणे.
उदाहरणे :
पावसात फांदी कडकडली.
अर्थ : कडकड आवाज होणे.
उदाहरणे :
वीज कडकडली.
अर्थ : काही कारणास्तव खालचे आणि वरचे दात एकमेकांवर घासल्याने किटकिट शब्द निर्माण होणे.
उदाहरणे :
खूप थंडीमुळे माझे दात कडकडले.