पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील कडकी शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.

कडकी   नाम

१. नाम / अवस्था

अर्थ : पैशाची कमतरता.

उदाहरणे : महिन्याच्या शेवटी रामकडे नेहमीच तंगी असते

समानार्थी : तंगी

पैसे की कमी।

आजकल तंगी चल रही है।
अर्थकष्ट, कड़की, तंगी
२. नाम / अवस्था / शारीरिक अवस्था / रोग

अर्थ : वैद्यक शास्त्रानुसार जास्त दिवस अंगात मुरलेला ताप.

उदाहरणे : कडकीवर औषध म्हणून किराइताचा काढा पितात.

वैद्यक के अनुसार वह ज्वर जो इक्कीस या अधिक दिनों तक आता हो।

जीर्ण-ज्वर पर महासुदर्शन काढ़ा लाभकारी होता है।
जीर्ण-ज्वर, पुराना बुखार

चौपाल

म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.