पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील कण्हणे शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.

कण्हणे   क्रियापद

१. क्रियापद / क्रियावाचक / अभिव्यक्तिवाचक

अर्थ : वेदना सहन न झाल्यामुळे तोंडातून आपोआप बारीक आवाज येणे.

उदाहरणे : पोटाच्या असह्य दुखण्यामुळे तो कण्हत होता

समानार्थी : विव्हळणे

कष्ट आदि में मुँह से व्यथासूचक शब्द निकलना या निकालना।

वह खाट पर पड़े-पड़े कराह रहा था।
आह भरना, आह-आह करना, कराहना

कण्हणे   नाम

१. नाम / निर्जीव / अमूर्त / गुणधर्म

अर्थ : शारीरिक दुःखामुळे तोंडातून निघणारा एक प्रकारचा आवाज.

उदाहरणे : त्याचे कण्हणे बाहेरही ऐकू येत होते.

समानार्थी : कणवण, कुथणे, विवळणे

मुँह से निकलने वाला व्यथा सूचक शब्द।

बूढ़े की कराह सुनकर मेरा हृदय द्रवित हो गया।
आर्तनाद, आर्तस्वर, आर्त्तनाद, आर्त्तस्वर, आह, कराह

An utterance expressing pain or disapproval.

groan, moan

चौपाल

म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.