पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील करमख शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.

करमख   नाम

१. नाम / निर्जीव / वस्तू / खाद्य
    नाम / निर्जीव / वस्तू / नैसर्गिक वस्तू
    नाम / भाग

अर्थ : फाके असलेले आंबट चवीचे एक लांबट आकाराचे फळ.

उदाहरणे : करमराची चव मला आवडते.

समानार्थी : कमरक, करंबळ, करमर, करमल, करमळ

फाँकवाला एक लम्बा फल जो स्वाद में खट्टा होता है।

हमारे स्कूल के पास एक बुढ़िया कमरख बेचती थी।
कमरख, वागुण, शिराला, शुकप्रिय

Deeply ridged yellow-brown tropical fruit. Used raw as a vegetable or in salad or when fully ripe as a dessert.

carambola, star fruit

चौपाल

म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.