पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील कर्णा शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.

कर्णा   नाम

१. नाम / निर्जीव / वस्तू / मानवनिर्मित

अर्थ : लहान तोंडाचे, पुढे मोठे होत जाणारे, तुतारीसारखे, तोंडाने वाजवण्याचे एक पितळी वाद्य.

उदाहरणे : आता शंख, भेरी, कर्णे, नगारे इत्यादी रणवाद्ये वाजू लागली.

समानार्थी : करणा

तुरही की तरह का, छोटे आकार का, मुँह से बजाने का एक पितरिहा वाद्य जो आगे की ओर चौड़ा होता जाता है।

मंदिर में अभी भी शंख, कर्णा, ढोल आदि वाद्य बज रहे हैं।
करणा, कर्णा
२. नाम / निर्जीव / वस्तू / मानवनिर्मित

अर्थ : आवाज मोठाकरून प्रक्षेपित करण्याचे यंत्र.

उदाहरणे : गणपती व नवरात्र महोत्सवानिमित्त ध्वनिवर्धक अपरात्रीपर्यंत सुरू ठेवण्यासाठी महाराष्ट्र सरकारने कोर्टाला साकडे घातले.

समानार्थी : ध्वनिक्षेपक, ध्वनिवर्धक, ध्वनिविस्तारक, लाउडस्पीकर

वह यंत्र जिसके द्वारा ध्वनि विस्तारित होकर दूर तक सुनाई देती है।

गाँवों में लोग मंगल उत्सवों में भोंपू बजाते हैं।
ध्वनि विस्तारक, ध्वनि-विस्तारक, भोंपा, भोंपू, लाउडस्पीकर

Electro-acoustic transducer that converts electrical signals into sounds loud enough to be heard at a distance.

loudspeaker, loudspeaker system, speaker, speaker system, speaker unit
३. नाम / निर्जीव / वस्तू / मानवनिर्मित

अर्थ : शिंगाच्या आकाराचे तोंडाने वाजविण्याचे एक वाद्य.

उदाहरणे : शिंगे वाजविल्याचा आवाज दूरवर ऐकू जातो.

समानार्थी : तुतारी, शिंग

तुरही की तरह का एक बड़ा बाजा।

नरसिंहा की आवाज़ दूर-दूर तक सुनाई देती है।
गोमुख, धेनुमुख, नरसिंगा, नरसिंहा, बाँकिया, सिंगा

चौपाल

म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.