पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील कळी शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.

कळी   नाम

१. नाम / निर्जीव / वस्तू / नैसर्गिक वस्तू
    नाम / भाग

अर्थ : फूल उमलण्यापूर्वी फुलाच्या पाकळ्यांचा परस्परांत संकोच झालेला असतो ती फुलाची स्थिती.

उदाहरणे : अधिकांश कळ्या पहाटे उमलतात

समानार्थी : कलिका, मुकुल

बिना खिला हुआ फूल।

माली बच्चे को कली तोड़ने पर डाँट रहा था।
अनखिला फूल, कलिका, कली, कोरक, प्रसून, प्रसूनक, मुकुर, मुकुल, शिगूफ़ा, शिगूफा

A partially opened flower.

bud
२. नाम / भाग

अर्थ : बुंदीच्या लाडवांतील दाणा.

उदाहरणे : लाडवातील प्रत्येक कळीत पाक शिरला आहे.

३. नाम / भाग

अर्थ : आंगरख्याच्या कापडाचे त्रिकोणाकार तुकड्यांपैकी प्रत्येक.

उदाहरणे : कळी लावल्याने आंगरखा जरा सैल झाला.

कुरते आदि में लगने वाला कटा हुआ तिकोना कपड़ा।

कली लगाने से कपड़े में तनाव कम पड़ता है।
कली

A piece of material used to strengthen or enlarge a garment.

gusset, inset
४. नाम / सजीव / प्राणी / सस्तन प्राणी / व्यक्ती

अर्थ : पुरुषाशी समागम न झालेली मुलगी.

उदाहरणे : ती अजूनही कळीच आहे.

अक्षत योनि कन्या या स्त्री ऐसी कन्या जिसका पुरुष के साथ समागम न हुआ हो।

वेश्यालयों में कली की माँग अधिक होती है।
अक्षता, कली

A person who has never had sex.

virgin

चौपाल

म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.