अर्थ : कपड्याचे किंवा कागदाचे उरलेले छोटे छोटे तुकडे.
उदाहरणे :
शिंप्याकडे जागोजाग कातरणे पडली होती
समानार्थी : कातरण
अर्थ : वृत्तपत्र, नियतकालिक इत्यादींतील मजकुराचा कापून घेतलेला भाग.
उदाहरणे :
तो आपल्या प्रकल्पाविषयी कात्रणे जमवतो आहे.