१. नाम
/ निर्जीव
/ वस्तू
/ मानवनिर्मित
अर्थ : कानातील मळ काढण्यासाठी वापरले जाणारे काडीसारखे साधन.
उदाहरणे :
ही कानकोरणी केवढ्याला पडली?
समानार्थी :
कानकोरणे, कोरणी, कोरणे
कान से मैल निकालने का विशेषकर चम्मच की शक्ल का एक छोटा उपकरण।
वह कनखोदनी से कान की मैल निकाल रहा है।
कनखोदनी