पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील कोरणे शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.

कोरणे   क्रियापद

१. क्रियापद / क्रियावाचक / निर्मितीवाचक

अर्थ : टोकदार वस्तूने एखाद्या गोष्टीवर काही आकार काढणे.

उदाहरणे : कुशल शिल्पकारांनी दगडावर रामाचे चित्र कोरले

२. क्रियापद / क्रियावाचक / शारीरिक क्रियावाचक

अर्थ : टोकदार वस्तूने एखाद्या गोष्टीवर काही आकार काढणे.

उदाहरणे :

किसी चीज़ में धारदार वस्तु से बेल-बूटे, आकृति आदि बनाना या कुछ लिखना।

उसने संगमरमर पर अपना नाम उत्कीर्ण किया।
अवलेखना, उकीरना, उकेरना, उखेरना, उखेलना, उत्कीर्ण करना, खोदना

कोई विशेष आकार या रूप देने के लिए काटना-छाँटना।

मूर्तिकार संगमरमर को तराश रहा है।
तराशना

Form by carving.

Carve a flower from the ice.
carve

Make an incision into by carving or cutting.

incise

कोरणे   नाम

१. नाम / निर्जीव / वस्तू / मानवनिर्मित

अर्थ : कानातील मळ काढण्यासाठी वापरले जाणारे काडीसारखे साधन.

उदाहरणे : ही कानकोरणी केवढ्याला पडली?

समानार्थी : कानकोरणी, कानकोरणे, कोरणी

कान से मैल निकालने का विशेषकर चम्मच की शक्ल का एक छोटा उपकरण।

वह कनखोदनी से कान की मैल निकाल रहा है।
कनखोदनी

चौपाल

म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.