पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील कार्यक्रम शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.
१. नाम / निर्जीव / अमूर्त / काम

अर्थ : होणार्‍या किंवा केल्या जाणार्‍या कार्यक्रमांचा क्रम.

उदाहरणे : कार्यक्रमानुसार मला तिसर्‍या क्रमांकावर मंचावर जायचे आहे.

होने अथवा किए जाने वाले कार्यों का क्रम।

कार्यक्रम के अनुसार मुझे तीसरे नंबर पर मंच पर जाना है।
कार्यक्रम, प्रोग्राम, शेड्यूल, स्केजुल, स्केजूल

An ordered list of times at which things are planned to occur.

schedule
२. नाम / निर्जीव / अमूर्त / काम

अर्थ : मनोरंजन किंवा करमणुकीसाठी होणारे एखादे कार्य.

उदाहरणे : दूरदर्शनवर विविध कार्यक्रम दाखवले जातात.

मनोरंजन या मनोविनोद के लिए होने वाला कोई कार्य।

दूरदर्शन पर तरह-तरह के कार्यक्रम दिखाए जाते हैं।
कार्यक्रम, प्रोग्राम

A radio or television show.

Did you see his program last night?.
broadcast, program, programme

चौपाल

म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.