पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील काही शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.

काही   नाम

१. नाम / निर्जीव / वस्तू

अर्थ : कोणत्याही प्रकारची एखादी वस्तू, गोष्ट इत्यादी.

उदाहरणे : तुम्हाला काही पाहिजे.
मला तुम्हाला काही सांगायचे आहे

किसी भी प्रकार की कोई वस्तु, बात आदि।

आपको कुछ चाहिए।
आपको कुछ कहना है।
कुछ, कोई चीज, कोई चीज़, कोई वस्तु

काही   विशेषण

१. विशेषण / वर्णनात्मक / प्रमाणदर्शक

अर्थ : संख्येत कमी.

उदाहरणे : मला काही पैशांची गरज आहे

समानार्थी : थोडा

जो संख्या में कम हो।

मुझे कुछ रुपयों की ज़रूरत है।
कल की पार्टी में इनेगिने लोग आए थे।
इना-गिना, इनागिना, कतिपय, कमतर, कुछ, चंद, चन्द, बहुत कम, हेक
२. विशेषण / संबंधदर्शक

अर्थ : कमी प्रमाणातला.

उदाहरणे : ह्या प्रदेशाच्या थोड्या भागात पाणी साचलेले आहे.

समानार्थी : थोडा

कम अंश से संबंधित या कम अंश का।

इस क्षेत्र का न्यूनांशीय भाग बाढ़ से घिर गया है।
अल्पक, थोड़ा, न्यून, न्यूनांशीय

चौपाल

म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.