अर्थ : लहान प्रमाणाचा किंवा कमी महत्त्वाचा असलेला.
उदाहरणे :
फुटकळ वस्तूंवरच त्याचा अधिक खर्च होतो
समानार्थी : फुटकर, फुटकळ, बारीकसारीक, लहानसहन, सटरफटर
अर्थ : सामान्य आणि छोटा असलेला.
उदाहरणे :
तो बारीक-सारीक काम करून आपल्या कुटुंबाचे पालन-पोषण करतो.
समानार्थी : छोटा-मोठा, फुटकळ, बारीक-सारीक, लहान-मोठा, सटरफटर