पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील कुटणे शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.

कुटणे   क्रियापद

१. क्रियापद / क्रियावाचक / कृतिवाचक

अर्थ : एखाद्या गोष्टीचे तुकडे किंवा पूड करण्यासाठी त्यावर वजनदार वस्तूने आघात करणे.

उदाहरणे : काल आम्ही हळद कुटली

किसी चीज़ को तोड़ने, पीसने आदि के लिए उस पर बार-बार किसी बड़ी और भारी चीज़ से आघात करना।

भाभी हल्दी कूट रही है।
कुटाई करना, कूटना

Break up into small pieces for food preparation.

Bruise the berries with a wooden spoon and strain them.
bruise
२. क्रियापद / घडणे / बदलदर्शक

अर्थ : चेचून बारीक केले जाणे वा कुटले जाणे.

उदाहरणे : मसाला कुटला.
हळद कुटली.

कूटा जाना।

मसाला कुट गया।
कुटना, कुटाई होना
३. क्रियापद / घडणे

अर्थ : हातापायांनी एखाद्याला मार देणे.

उदाहरणे : त्या चोराला लोकांनी चांगले कुटले.

समानार्थी : फोडणे, फोडून काढणे, मार देणे

हाथ,पैर आदि से मार खाना।

श्याम आज पिताजी के हाथों खूब कुटा।
कुटना, कुटाई होना
४. क्रियापद / क्रियावाचक

अर्थ : हात, पाय इत्यादीने सतत मारणे.

उदाहरणे : पोलिसाने चोराला चांगलेच कुटलले.

समानार्थी : ठोकणे, पिटणे

कुटणे   नाम

१. नाम / निर्जीव / अमूर्त / काम / शारीरिक कार्य

अर्थ : धान्य इत्यादी कुटण्याची क्रिया.

उदाहरणे : सासूबाई कांडण करायला गेल्या आहेत.

समानार्थी : कांडण, सडण, सडणी

अनाज आदि कूटने की क्रिया।

श्याम धान की कुटाई के बाद गेहूँ की पिसाई कर रहा है।
कुटना, कुटाई, कुटौनी
२. नाम / निर्जीव / वस्तू / मानवनिर्मित

अर्थ : कुटण्याचे उपकरण.

उदाहरणे : शीलाने कुटण्याने धान्य कुटले.

समानार्थी : कुटणी, बत्ता

कुटाई करने का उपकरण।

शीला कुटने से खली कूट रही है।
कुटना

चौपाल

म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.