पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील कुसुंबा शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.

कुसुंबा   नाम

१. नाम / सजीव / वनस्पती

अर्थ : एक झाड.

उदाहरणे : कुसुंबच्या बियांपासून तेल काढतात.

समानार्थी : करडई, कुसुंब, कुसुंबकरडई, कुसुंबेकरडई

एक पौधा जिसमें पीले फूल लगते हैं।

कुसुम के बीज से तेल निकाला जाता है।
अग्नि-शिखा, अग्निशिखा, कुसुंभ, कुसुम, कुसुम्भ, बर्रै

Thistlelike Eurasian plant widely grown for its red or orange flower heads and seeds that yield a valuable oil.

carthamus tinctorius, false saffron, safflower
२. नाम / निर्जीव / वस्तू / खाद्य
    नाम / निर्जीव / वस्तू / मानवनिर्मित

अर्थ : भांगेत अफू, मिरे इत्यादी घालून वाटून केलेला एक मादक पेय पदार्थ.

उदाहरणे : कुसुंबा खाल्ल्याने तो बेशुद्ध पडला आहे.

भाँग और अफीम के योग से बना हुआ एक मादक पदार्थ।

एक नशेड़ी कुसुंभा खाकर बेहोश हो गया।
कुसुंभा, कुसुम्भा

चौपाल

म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.