पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील कोरफड शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.

कोरफड   नाम

१. नाम / सजीव / वनस्पती

अर्थ : पानांत गर असणारी एक औषधी वनस्पती.

उदाहरणे : वैद्यांनी कोरफड, शतावरी इत्यादी लावले आहेत.

समानार्थी : कुंवारी, कुमारी, कुवारकांदें

एक प्रकार का पौधा जिसका औषध के रूप में प्रयोग होता है।

वैद्यजी ने अपने बगीचे में घृतकुमारी, शतावरी, गोखरू आदि लगा रखे हैं।
अफला, अमरा, अरजा, ग्वारपाठा, घीकुआँर, घीकुवाँर, घीकुवार, घीक्वार, घृतकुमारी, बहुकन्या

Succulent plants having rosettes of leaves usually with fiber like hemp and spikes of showy flowers. Found chiefly in Africa.

aloe

चौपाल

म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.