पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील कोळिष्टक शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.

कोळिष्टक   नाम

१. नाम / निर्जीव / वस्तू

अर्थ : इतर कीटक अडकवण्यासाठी विणलेले कोळी या कीटकाचे जाळे.

उदाहरणे : या खोलीत जाळी खूप झाली आहेत

समानार्थी : जळमट, जाळे

मकड़ी का जाल जिसमें वह कीड़े-मकोड़ों को फँसाती है।

छोटे-छोटे कीट जाले में फँसकर मकड़ी के शिकार बन जाते हैं।
जाल, जाला, तंतु, तन्तु, मकड़ जाल, मकड़जाल

Filaments from a web that was spun by a spider.

cobweb, gossamer

चौपाल

म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.