पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील खडसावणी शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.

खडसावणी   नाम

१. नाम / निर्जीव / अमूर्त / काम / संप्रेषण

अर्थ : रागावून व धमकावून एखादी गोष्ट बोलणे.

उदाहरणे : वडीलांच्या फटकारणीमुळे मुले अभ्यासाला लागली

समानार्थी : खरडपट्टी, झाडपट्टी, तासडपट्टी, दटावणी, फटकारणी, बोडंती

क्रोधपूर्वक और डाँटकर कही जानेवाली बात।

पिताजी की डाँट-डपट सुनकर राम उदास हो गया।
अपहेला, खरी -खोटी, खरीखोटी, घुड़की, डपट, डाँट, डाँट डपट, डाँट-डपट, डाँट-फटकार, डाँटडपट, ताड़न, ताड़ना, प्रताड़न, प्रताड़ना, फटकार, लताड़, लथाड़, व्याक्रोश

An act or expression of criticism and censure.

He had to take the rebuke with a smile on his face.
rebuke, reprehension, reprimand, reproof, reproval

चौपाल

म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.