पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील खडी शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.

खडी   नाम

१. नाम / निर्जीव / वस्तू

अर्थ : दगडाचा लहान खंड.

उदाहरणे : अनवाणी चालल्याने पायाला खडे टोचले

समानार्थी : खडा

छोटा कंकड़।

पथरीले रास्ते में खाली पैर चलने पर कंकड़ी चुभती है।
अँकटी, अँकरोरी, अँकरौरी, अंकटी, कंकड़ी, कंकरीट, कंक्रीट, काँकरी, कांक्रीट, गिटकौरी, छर्रा, पथरी, बजरी

Rock fragments and pebbles.

crushed rock, gravel
२. नाम / सजीव / प्राणी / सस्तन प्राणी
    नाम / सामान्यनाम

अर्थ : एक प्रकारचा झाडावर राहणारा प्राणी.

उदाहरणे : सेतू बनवण्यासाठी खारीने रामाला मदत केली

समानार्थी : खार, खारोटी, चानी

चूहे की तरह का सफ़ेद और काली धारियों वाला तथा मोटी रोएँदार पूँछ वाला एक जंतु जो पेड़ों पर रहता है।

गिलहरी एक शाकाहारी जंतु है।
गिलहरी, चीखुर, वृक्षतक्षक

A kind of arboreal rodent having a long bushy tail.

squirrel

चौपाल

म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.