पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील खळी शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.

खळी   नाम

१. नाम / निर्जीव / अमूर्त / गुणधर्म

अर्थ : काही व्यक्तींच्या गालावर गालाच्या हालचालीच्या वेळी पडणारा लहान खड्डा.

उदाहरणे : हसताना त्याच्या गालाला छान खळ्या पडतात

गालों पर पड़ने वाला गड्ढा (विशेषकर हँसते या कुछ बोलते समय)।

प्रीति जिंटा का गुल मोहक लगता है।
गुल

A small natural hollow in the cheek or chin.

His dimple appeared whenever he smiled.
dimple

चौपाल

म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.