पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील खुरपणे शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.

खुरपणे   क्रियापद

१. क्रियापद / क्रियावाचक

अर्थ : खुरपीच्या सहाय्याने खुरपणी करणे.

उदाहरणे : शेतकरी शेतात खुरपत होते.

समानार्थी : कोळपणे, निदणे, बेणणे, भांगलणे

खुरपी की सहायता से निराई करना।

किसान प्याज के खेत को खुरपिआ रहा है।
खुरपिआना, खुरपियाना, खुर्पिआना, खुर्पियाना

Clear of weeds.

Weed the garden.
weed
२. क्रियापद / क्रियावाचक / बदलवाचक
    क्रियापद / क्रियावाचक / शारीरिक क्रियावाचक

अर्थ : माती खणून वर-खाली करणे.

उदाहरणे : शेतीला सुरवात करण्याआधी शेत खुरपले जाते.

फावडे या पौंरा से अखाडे, खेत आदि की मिट्टी इस प्रकार खोदना तथा उसे उलट-पलट करना कि वह पोली, भुरभुरी और मुलायम हो जाय।

मिट्टी को पोली और भुरभुरी बनाने के लिए खेतों को गोडते हैं।
कोड़ना, गोड़ना

चौपाल

म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.