पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील खोबरे शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.

खोबरे   नाम

१. नाम / निर्जीव / वस्तू / खाद्य
    नाम / निर्जीव / वस्तू / नैसर्गिक वस्तू
    नाम / भाग

अर्थ : नारळातील दळ.

उदाहरणे : त्याने नारळ फोडून सर्वांना खोबरे दिले.

नारियल के फल के अंदर का मुलायम गूदा।

उसने प्रसाद के लिए गरी खरीदी।
खोपड़ा, खोपरा, गरी, गिरी, गोला

The edible white meat of a coconut. Often shredded for use in e.g. cakes and curries.

coconut, coconut meat
२. नाम / निर्जीव / वस्तू / नैसर्गिक वस्तू
    नाम / भाग

अर्थ : झेंडूच्या फुलांच्या दांड्यांच्या बुंध्यांच्या आत असलेला पांढरा भाग.

उदाहरणे : लहानपणी आम्ही खोबरे खात होतो.

३. नाम / अवस्था

अर्थ : (लक्ष्यार्थ) नाश होणे.

उदाहरणे : आज माझ्या झोपेचे खोबरे झाले.

चौपाल

म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.