अर्थ : चारही बाजूंनी भिंतींनी बंदिस्त असलेले ठिकाण.
उदाहरणे :
माझी खोली चांगली हवेशीर आहे
समानार्थी : कक्ष
अर्थ : * खोलीतील लोक.
उदाहरणे :
अवघी खोली खोखो हसली.
अर्थ : खोली, ज्ञान, मह्त्त्व इत्यादींपैकी एका गोष्टीची सीमा.
उदाहरणे :
वरून समुद्राचा थांग लागत नव्हता.
समानार्थी : थांग
अर्थ : जहाजावरील खोली.
उदाहरणे :
ह्या जहाजावर दहा खोल्या रिकाम्या आहेत.
अर्थ : खोल असण्याची अवस्था.
उदाहरणे :
समुद्राची खोली किती असेल?
अर्थ : एकच खोली असणारे छोटे घर.
उदाहरणे :
मुंबईत कित्येक लोक खोल्यांमध्येच राहतात.
अर्थ : घरातील लहान खोली.
उदाहरणे :
आमच्या जून्या घरात पाच खोल्या होत्या.