पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील गदाधारी शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.

गदाधारी   नाम

१. नाम / सजीव / प्राणी / सस्तन प्राणी / व्यक्ती

अर्थ : गदा धारण करणारा व्यक्ती.

उदाहरणे : एक गदाधारीच्या प्रहाराने एका धनुर्धारीस माघार घ्यावी लागली.

गदा धारण करने वाला व्यक्ति।

एक गदाधारी के प्रहार ने एक धनुषधारी को धूल चटा दी।
गजाधर, गदाधर, गदाधारी
२. विशेषण / संबंधदर्शक

अर्थ : गदा धारण करणारा.

उदाहरणे : दोन गदाधारी योद्धा आपापसांत लढू लागले.

चौपाल

म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.