पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील गप्प राहणे शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.

गप्प राहणे   क्रियापद

१. क्रियापद / अनैच्छिक क्रिया
    क्रियापद / क्रियावाचक / बदलवाचक

अर्थ : न बोलता राहणे.

उदाहरणे : वाद होऊ नये म्हणून गप्प राहणे केव्हाही चांगले असते.

समानार्थी : मौन राहणे

चौपाल

म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.