अर्थ : ब्रह्मदेवाचा एक मानसपुत्र.
उदाहरणे :
गर्गने गया येथे एक यज्ञ केला होता.
अर्थ : भरद्वाज वंशातील एक खूपच ज्ञानी ऋषी.
उदाहरणे :
गर्ग हे ऋग्वेदातील एका सूक्ताचे मंत्रदृष्टा होते.
समानार्थी : गर्ग ऋषी
अर्थ : एक ऋषी जे वसुदेवचे कुलपुरोहितदेखील होते.
उदाहरणे :
गर्गचे वर्णन पुराणांत आढळते.
समानार्थी : गर्ग ऋषी