पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील गहाणवट ठेवणे शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.

गहाणवट ठेवणे   क्रियापद

१. क्रियापद / इच्छादर्शक
    क्रियापद / क्रियावाचक

अर्थ : एखाद्यास कर्ज देऊन ते परत मिळेल की नाही यासाठी विश्वासार्थ त्याची एखादी वस्तू आपल्याकडे ठेवणे.

उदाहरणे : सावकाराने कित्येक शेतकर्‍यांच्या जमिनी गहाण ठेवल्या आहेत.

समानार्थी : गहाण ठेवणे, तारण ठेवणे

किसी को कुछ ऋण देकर उसके बदले में उसकी कोई चीज़ अपने पास रखना।

साहूकार ने कितने किसानों की ज़मीन गिरवी रखी है।
आड़ना, गिरवी रखना
२. क्रियापद / इच्छादर्शक
    क्रियापद / क्रियावाचक

अर्थ : एखाद्याकडून काही कर्ज घेऊन त्याबदल्यात एखादी वस्तू आपल्याकडे ठेवणे.

उदाहरणे : मुलीच्या लग्नासाठी मंगलूने आपले शेत गहाण ठेवले.

समानार्थी : गहाण ठेवणे, तारण ठेवणे

किसी से कुछ ऋण लेकर उसके बदले कोई चीज़ उसके पास रखना।

बेटी का विवाह करने के लिए मंगलू ने अपना खेत गिरवी रखा।
आड़ना, गिरवी रखना

Put up as security or collateral.

mortgage

चौपाल

म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.