अर्थ : एखाद्यास कर्ज देऊन ते परत मिळेल की नाही यासाठी विश्वासार्थ त्याची एखादी वस्तू आपल्याकडे ठेवणे.
उदाहरणे :
सावकाराने कित्येक शेतकर्यांच्या जमिनी गहाण ठेवल्या आहेत.
समानार्थी : गहाण ठेवणे, गहाणवट ठेवणे
अर्थ : एखाद्याकडून काही कर्ज घेऊन त्याबदल्यात एखादी वस्तू आपल्याकडे ठेवणे.
उदाहरणे :
मुलीच्या लग्नासाठी मंगलूने आपले शेत गहाण ठेवले.
समानार्थी : गहाण ठेवणे, गहाणवट ठेवणे