पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील गुणगुणणे शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.

गुणगुणणे   क्रियापद

१. क्रियापद / क्रियावाचक / शारीरिक क्रियावाचक

अर्थ : माश्यांचे गूं गूं करणे.

उदाहरणे : गुळाभोवती माश्या घोंगावत होत्या.

समानार्थी : गोंगावणे, घोंगावणे

भिनभिन शब्द करना।

गुड़ पर मक्खियाँ भिनभिना रही हैं।
भिनकना, भिनभिनाना

Make a monotonous low dull sound.

The harmonium was droning on.
drone
२. क्रियापद / क्रियावाचक / संप्रेषणवाचक

अर्थ : अस्पष्ट स्वरात गाणे.

उदाहरणे : ती खोलीत एकटी बसून गुणगुणत आहे.

अस्पष्ट स्वर में गाना।

वह कमरे में अकेले बैठकर गुनगुना रही है।
गुनगुनाना

Sing with closed lips.

She hummed a melody.
hum

चौपाल

म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.